अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अजूनही अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ऑपरेशन गंगा या मोहिमेत आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांची सुटका केली आहे.
#RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup