शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी चालू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. पण जिथे भाजपची सत्ता आहे त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाही. अस बोलत भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. तसंच मराठी भाषेच्या डोक्यावर अभिजात भाषेचा दर्जा असलेला सुवर्ण मुकुट चढवा अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली.
#SanjayRaut #Shivsena #NCB #mumbai #BJP