'या सरकारला पाठीचा कणा नाही'; कर्नाटक सीमाप्रश्नावरून Sanjay Raut यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Lok Satta 2022-11-29

Views 0

'कर्नाटक सीमाप्रकरणावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काय वाटतं त्यांना ते विचारलं पाहिजे.कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात येतात व झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारच्या पाठिंबा शिवाय होणार नाही व यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी पाठिंबा असणार.या सरकारला पाठीचा कणा नाही.दुबळ,विकलांग आणि स्वाभिमान नसलेलं सरकार सत्तेवर आहे'अशी टीकाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS