Sanjay Raut on Shinde Govt: २ हजार कोटींच्या पॅकेजचा वापर; राऊतांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

Lok Satta 2023-02-21

Views 0

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रिम कोर्टात न्याय मिळेल अशी भावना व्यक्त करताना राऊतांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप देखील केले आहेत. २ हजार कोटींचं पॅकेज गेल्या पाच महिन्यांमध्ये यासाठी वापरण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS