चंदन तस्कराची गोष्ट सांगणाऱ्या पुष्पा चित्रपटाचा फायदा पोलिसांना झाल्याचं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटले. पण खरोखरच नंदुरबार पोलिसांना दोन चोर पकडण्यासाठी या चित्रपटाचा अगदी फिल्मी स्टाइल फायदा झालाय. याबद्दल पोलिसांनीच माहिती दिलीय, पाहा नक्की घडलंय काय....