करोनामुळे तमाशा कलावंतांचे मोठे हाल होत आहेत. करोनामुळे गावागावंत होणारे यात्रोत्सव देखील रद्द होत असल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही मोठा संघर्ष करावा लागत आहे. याचीच जाणीव म्हणून संगमनेर तालुक्यातील घारगाव ग्रामस्थांनी यात्रोत्सवाचे २१ हजार रुपये तमाशा कलावंतांना देत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.
#COVID19 #lockdown #help