मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी केल्यानंतर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जतीन सतरा याने हुज्जत घातली. यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ केली होती. घटनेच्या २४ तासात त्याने याप्रकरणी माफीदेखील मागितली. जतीन सतरा याला एका गुन्ह्यात जामीन मिळाला असून जातीचा उल्लेख केल्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला आहे.
#viralvideo #mulund