विश्वास नांगरे पाटील यांच्यावर कारवाईची किरीट सोमय्यांनी केली मागणी

Lok Satta 2021-11-21

Views 24.7K

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS