"तो महिलांचा अपमानच असेल"; तृप्ती देसाईंनी मंगल प्रभात लोढांकडे केली 'ही' मागणी | Trupati Desai
राज्याचे महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवा महिलांना गंगा भागीरथी हा शब्द वापरावा अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. यावरून आता राज्यात नवा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती यांनी या शब्दावर आक्षेप नोंदवत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे #truptidesai #truptidesainews #mangalprabhatlodha #bhumatabriged #gangabharti