शिवसेना खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी सरकारी यंत्रणांकडून सध्या होत असलेल्या चौकशीविषयी विचारणा केली असता संजय राऊत यांनी हर्षवर्धन यांचं उदाहरण दिलं. हर्षवर्धन पाटील यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची राऊतांनी आठवण करून दिली. त्यांच्या वक्तव्याची क्लिप आणि संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहुयात.