IPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा

LatestLY Marathi 2021-09-20

Views 5

यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद ही  सोडणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS