केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं का ? हा स्पेक्युलेटीव्ह प्रश्न आहे. पण गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी पाहिल्या तर केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत आहे की काय, असं वाटायला लागलंय. मुळात या विषयाने डोकं वर का काढलं, याचा आपण आधी शोध घेऊया .... त्यानंतर त्याचं विश्लेषण करूया .. आणि शेवटी पाहूया काय निष्कर्ष निघाला
#lokmat #maharashtragovernor #BhagatsinghKoshyari #Uddhavthackeray #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat