महाराष्ट्रात एक नवीन कायदा येणार आहे. खूप महत्त्वाचा असा कायदा. बलात्काऱ्यांना कठोर शासम करणारा हा कायदा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर केला जाणार आहे. हा कायदा आधी आंध्र प्रदेशात मंजूर करण्यात आला. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांचं एक पथक हैदराबादला गेलंय. तिथे ते या कायद्याचा अभ्यास करतील आणि राज्य सरकारला अहवाल सादर करतील. हा कायदा आंध्र प्रदेशच्या विधानसभेनी मंजूर केला. अतिशय जलद न्याय देणारा हा कायदा काय आहे, ते आधी जाणून घेऊया. तसंच असा कायदा करण्याची आंध्र प्रदेशाला गरज का पडली आणि महाराष्ट्र या कायद्याची कॉपी का करतोय, तेही समजून घेऊया.
#LokmatNews #Disha #MaharashtraNews #vidhansabha #cmuddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020