Maharashtra New Guidelines: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू; जाणून घ्या नवे नियम

LatestLY Marathi 2021-03-16

Views 294

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन चा पर्याय न निवडता आता सरकारने नवीन गाईडलाईन्सची घोषणा केली आहे. पाहूयात नवीन नियमवालीनुसार काय आहेत नवीन निर्बंध.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS