Maharashtra Corona Update |राज्यात मास्क सक्ती लागू शकते, मुख्यमंत्र्यांनी काय संकेत दिलेत? | Sakal
मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्क सक्ती लावावी लागेल, असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत.
आता मास्क सक्तीचा विषय पुन्हा चर्चेत कसा आला?