मुंबई : अंधेरीत फरसाणच्या दुकानात अग्नितांडव, 12 जणांचा मृत्यू

Lokmat 2021-09-13

Views 30

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी (18 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS