मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू

Lokmat 2021-09-13

Views 12

मुंबईतील लोअर परेल परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS