COVID-19 Outbreak In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार; 2,104 जणांचा मृत्यू

LatestLY Marathi 2021-04-22

Views 450

भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत एक चिंता वाढवणारी बाब समोर येत आहे.Ministry of Health and Family Welfare कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांमध्ये 3 लाख 14 हजार 835 कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS