ठाणे - देशातील पहिल्या कॅशलेस गावाचा मान धसई गावाला मिळाला आहे. धसई हे गाव ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील सुमारे 10 हजार लोकसंख्येने गाव असून सदर गावानजिकच्या 60 छोटे गाव व्यापार उदीमासाठी या गावावर निर्भर आहेत. 'बँक ऑफ बडोदा'च्या सहकार्याने सदर गाव कॅशलेस करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.