Rinku Rajguru Trolled | Bold Photosमुळे रिंकू राजगुरू अश्लील भाषेत ट्रोल | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 6

सैराट सिनेमातून झटक्यात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरकु सध्या हिंदी मध्ये सुद्धा आपला पाय रोवू पाहतेय...त्यामुळेच की काय तिने वजन सुद्धा प्रचंड प्रमाणात कमी केलं असून ती फार ग्लॅमरस लूक सुद्धा कॅरी करताना दिसते... याच ट्रेन्डमध्ये असताना तिने शेअर केलेलं तिचे लेटेस्ट फोटोंना मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.... ते सुद्धा फारच अश्लील भाषेत तिच्या या फोटोंवर कमेन्ट्स येताना दिसत आहेत....

#RinkuRajguru #Aarchi #Sairat #BoldPhotos #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS