Marathi Actress 'Rinku Rajguru' new Hindi Movie | रिंकूचा नवा प्रोजेक्ट | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-11-17

Views 88

Marathi Actress Rinku Rajguru new Hindi Movie | रिंकूचा नवा प्रोजेक्ट | Lokmat Filmy
तर ही आहे महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु. हे फोटो आहेत रिंकूच्या नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे. ट्रेडिशनल अंदाजातील रिंकूचा हा गेटअप तिच्या नव्या प्रोजेक्टसाठीचा आहे. रिंकू एका हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या सिनेमाचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. या फोटोमध्ये रिंकू पारंपरिक पोशाखात दिसून येतेय. रिंकूने गुलाबी रंगाची साडी नेसली असून तिचा हा पारंपारिक अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. रिंकूचा हा पारंपारिक लूक पाहून तिची या सिनेमात नेमकी कशाप्रकारची भूमिका असणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. रिंकूला तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी चाहते कमेंट करत भरभरून शुभेच्छा देत आहेत. (Snehal VO)

#lokmatfilmy #rinkurajguru #rinkurajguruhindimovie

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS