आर्चीच पहिलं प्रेम झालं जगजाहीर | Rinku Rajguru in Saree Look | Saree Lover | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

आर्ची अर्थात रिंकू राजगुरुसाठी साडी म्हणजे पहिलं प्रेम... तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर आजच्या तारखेला असलेल्या २५२ फोटोंपैकी निम्याहून अधिक फोटो हे फक्त वेगवेगळ्या साडीतले आहेत. नुकताच तिनं मकरसंक्रांतीला ही न चुकता साडी नेसली.. आणि थाटात बसून फोटो काढला..
लाल असो, पिवळी असो किंवा काळा प्रत्येक रंगाच्या साडीत रिंकूचा जलवा काही औरचं...अगदी कॅप्शनमध्ये ही ती sareelove हे हॅशटॅग लिहायला विसरत नाही...

#lokmatcnxfilmy #RinkuRajguru #Saree #SareeLover
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS