सध्या मराठीतील काही अभिनेत्री बंजारा स्टाईलच्या विशेष प्रेमात पडल्याचं दिसत आहे. एका पाठोपाठ एक दोन अभिनेत्रींनी घागरा-चोळी आणि त्यावर भरजरी सिल्वर ज्युलरी असा अगदी टीपिकल बंजारा लूक करत फोटोशूट केले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करतच असते. नुकतच तिनं केलेल बंजारा आऊफिटमधील फोटोशूट साऱ्यांच लक्षवेधून घेतले आहे. पण अपूर्वाच्या आधी अभिनेत्री रिंकू राजगूरुनं ही बंजारा स्टाईलमधील काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
#Lokmatcnxfilmy #ApurvaNemlekar #RinkuRajguru #BanjaraLook #Marathiactress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber