रात्रीस खेळ झाले या स्मॉल स्क्रिनवरील मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच भरभरुन प्रेम मिळतंय.. मालिकेचं नवं सीजन आल्यानंतर अगदी अण्णा नाईकांपासून ते सुषल्यापर्यंतच्या प्रत्येक पात्राची चर्चा पाहायला मिळतेयं..
त्यामुळे मनोरंजनाचे हुकमी इक्के असणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या फॅन्सकडून सतत त्याच्या कामाची पोचपावती मिळत असते आणि कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत असतो..
नुकतीच या मालिकेतील शेवंताची अर्थात अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरची पोस्ट असंच काहीस सांगून जाणारी आहे..
अपुर्वानं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाये. ज्यात मागे भिंतीवर शेवंताच्या काही पेटींग्स लावलेल्या दिसतायेत आणि फोटोंकडे बघत अपुर्वा म्हणतेयं..
या बाईनं माझं आयुष्य बदललं..
या पोस्टमागचं कारण म्हणजे..
अपुर्वानं जेव्हा स्मॉल स्क्रिनवर शेवंता म्हणून एन्ट्री घेतली तेव्हा पासूनच तिच्या दमदार अभिनयाचं आणि लूकचं प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक झालं..
#lokmatcnxfilmy #ApurvaNemlekar #Ratriskhelchale #Shevanta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber