रिंकू म्हणतेय आई ये मेहरबान | Rinku Rajguru | Aaiye Meharbaan Song | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 27

सैराटमुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू...रिंकू सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते....ती सतत चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते... रिंकूने अगदी जुन्या हिंदी सिनेमातील अभिनेत्री सारखा लुक करून आणि हातात छत्री घेऊन आई ए मेहेरबा या गाण्यावर अभिनय करताना दिसतेय. जुन्या सिनेमाचा टच देण्यासाठी हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.

#aaiyemeharbaan #RinkuRajguru #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS