विचार देई जीवना आकार ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

विचार देई जीवना आकार ! म्हणजेच आपण आपल्या मनामध्ये केलेले जे विचार असतात ते ख-या अर्थाने आपल्या आयुष्याला आकार देत असतात. मनुष्य सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या मनामध्ये असंख्य विचार हे येत असतात. या विचारांमधूनच त्याच्या जीवनाची जडणघडण होत असते. माणसाच्या मनामध्ये जेव्हा विचार येण्यास सुरुवात होते तेव्हा त्यावेळेस त्याला कृती करण्यास भाग पडते. आपल्या मनामध्ये आलेले चांगले विचार हे जीवनाला योग्य पद्धतीने आकार देत असतात. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार देई जीवना आकार ! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS