चांगले विचार निवडायचे कसे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

चांगले विचार निवडायचे कसे? हे खरंतर आपल्या हातात असते. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असंख्य विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात. यांमध्ये काही चांगले आणि वाईट विचार सुद्धा असतात. ज्याची बुद्धी चांगली असेल तो चांगले विचार पटकन निवडेल, पण ज्याची बुद्धी वाईट असेल तर तो चांगले विचार निवडणार नाही. आपल्या जीवनामध्ये विचारांचे सामर्थ्य खूप मोठे आहे. त्यांमधील काही विचारांवर आपल्याला अंकुश ठेवता आला पाहिजे. आपल्या मनामध्ये येत असलेले विचार आपण पाहण्याची इच्छा ठेवली तर त्यामधून चांगले विचार कसे निवडायचे हे आपल्याला समजायला लागते. आपली विचार करण्याची क्षमता आणि केलेला विचार जर प्रत्यक्षात अंमलात आणायचा असेल तर आपल्या बुद्धीला चालना देणे देखील महत्वाचे आहे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी चांगले विचार कसे पाहाल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS