आदित्यच्या लग्नाची चंद्रकांतदादांना का झालीय घाई? : राजकीय मुद्यांवरून टीका करताना भाजपचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचाही मुद्दा उपस्थित करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हा मु्द्दा मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता आदित्यासाठी मुलगी बघा एवढेच पंतप्रधानांना सांगायचे ठेवले आहे, अशी टीका केली होती. त्याला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयमाने उत्तर दिले आहे.
#sarkarnama #maharashtra #pune #osmanabad #adityathakrey
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics