आष्टी, शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय, आम्हाला रेमडीसीवीर इंजेक्शन्स का मिळत नाहीत, असा संतप्त सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी विचारला. त्यांनी याबाबत गुरुवारी (ता. २२) दुपारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली.
धसांनी यावेळी चांगलाच रुद्रावतार धारण केला. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनीही खुर्चीवरुन उठून धसांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसण करण्याचा प्रयत्न केला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics