गडकरी- फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का? : आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारपासून राज्यात कडक लाॅकडाऊनचा इशारा दिला असून विरोधी पक्षाने याबाबतचे राजकारण थांबविण्याचे आवाहन केले. भाजपच्या नेत्यांनी कोविड रुग्णालये सुरू केल्याचे कळतयं पण मला तर ती दिसली नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
#sarkarnama #maharashtra #nitingadkari #devendrafadanvis
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics