कोविड काळात काम करण्याच्या वादावरून नंदुरबारचे लोकप्रतिनिधी आणि तेथील जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्यातही तेथील खासदार हिना गावित या भारूड यांच्याविरोधात आक्रमकपणे बोलत आहेत. भारूड हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उतरून राजकारणात उतरणार असल्याची भीती असल्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जात होते. त्याविषयी खुद्द भारूड यांनी दिेलेले हे स्पष्टीकरण...
#sarkarnama #nandurbar #covidcases #remdisiviere
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics