पंढरपूररच्या प्रचार सभेला झालेल्या गर्दीमुळे कोरोना वाढण्याचा धोका आहे. सभेत कोणाच्या तोंडाला मास्क नाही. कोरोना आहे, हे लोकांना समजावे म्हणून मी उपरोधात्मक वक्तव्य केले होते अशी सारवासारव जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना केली. तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत की, जगात कोरोना नाही, त्यामुळे मी ही मास्क काढून ठेवला आहे, असे वक्तव्य पाटील यांनी सभेत केले होते. त्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
#JayantPatil #NCP #Pandharpur #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics