पंढरपूर : राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास लोकांनाच लस दिली गेली आहे. त्यातच तीन लाख लसी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने 15 लाख लशींचा हिशोब द्यावा. आतापर्यंतच्या पुरवठा केलेल्या लशींची चौकशी करावी, अशी मागणी ही भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आज केली.
#KeshavUpadhyay #covidvaccination #bjp #leader #Coronavirus #Lockdown
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics