Pune : राज्य सरकारने 15 दिवसात empirical data संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलानचा इशारा
Pune : Gopichand Padalkar वर OBC VJNT जनमोर्चाची टिका केलीये...Vijay Wadettiwar वर टिका का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय, बिरोबाची शपथ घेतली आणि फसवण्याचं काम केलं, आज त्याच BJP चे तुम्ही आमदार आहात...तुमचा बोलावता धनी कोण आहे हे आम्हाला कळतंय.. Gopichand Padalkar ना OBC समाजाची गरज आहे हे त्यांनी विसरू नये...Vijay Wadettiwar हे OBC ची नेतृत्व करणारे नेते आहेत...राज्य सरकारने 15 दिवसात emperical data संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलानचाही इशारा त्यांनी दिलाय, आज पुण्यात पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक पार पडतीये ..Balasaheb Sanap यांनी ही माहिती दिलीये ..
बाईट - Balasaheb Sanap ,ओबीसी अध्यक्ष जनमोर्चा
#balasahebsanap #OBCReservation #GopichandPadalkar #vijayvadettiwar #pune