खताच्या किंमती ह्या केंद्र सरकारने वाढवल्या नसून कंपन्यांनी वाढवल्या-सदाभाऊ खोत
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण केला आहे. पण खताच्या किंमती ह्या केंद्र सरकारने वाढवल्या नसून कंपन्यांनी वाढवल्या आहेत. आज आमदार सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय रसायन मंत्री श्री.सदानंद गोडा साहेब यांच्याशी फोन वरून बोलणे झाले असून केंद्र सरकार आज किंवा उद्या बैठक घेऊन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीबाबत निर्णय घेणार आहे व बैठकीमध्ये होणार निर्णय हा नक्की शेतकऱ्यांच्या हिताचा असेल असा विश्वास मंत्रीमहोदयांनी आमदार सदाभाऊ खोत यांना दिला...
#Sadhabhaukhot #Farmer #fertilizer #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics