पुणे : "एमपीएससीच्या परीक्षा अनेकवेळा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर ताण आहे. सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये," असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics