सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीचें मोफत लसीकरण होणार आहे.
कोणत्या राज्याला या अभियानाला आणखी गती द्यायची असेल तर राज्यांना लसी विकत घेण्याची स्वायत्तता देण्यात आली आहे.
लसीकरणाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही.
सर्वाधिक 4.35 लाख रेमडेसिवीर राज्याला!
1750 मे. टन इतका सर्वाधिक ऑक्सिजन मिळाला. तुलना करू नये. पण, इतर राज्यांपेक्षा हा दुप्पट कोटा आहे.
1100 हून अधिक व्हेंटिलेटर्स सुद्धा नव्याने मिळत आहेत.
कांगावेखोरांनी या दु:खात लोकांना रोज सकाळी भ्रमित करू नये, अशी टिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics