कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेच्या फायनलिस्ट प्रज्ञा आणि सन्मिताकडून जाणून घेऊया त्यांच्या या स्पर्धेतील प्रवासाविषयी या Exclusive Interviewमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.