पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

Sakal 2021-04-28

Views 9

पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

पुणे : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करा, या मागणीसाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने केली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर व प्रदेश उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी मागण्यांचे निवेदन प्र. सहआयुक्त पाटील यांना दिले.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)
#Sakal #SakalNews #ViralVideo #corona

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS