अखिल भारतीय काँग्रेस नेते राहुलची गांधी तसेच प्रियंका गांधी यांची हॉटेल ताज मुंबई येथे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अपंग सेलचे जिल्हाअध्यक्ष सचिन शेजव यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिव्यांगांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर सुरू करून घेतला आहे, दिव्यांगांना कोणतीही अडचण असल्यास त्यांना मदत व्हावी याकरिता हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 5 वाजून 45 मिनिटांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कॉग्रेस दिव्यांग विभागाचे अकोला जिल्हाध्यक्ष सचिन शेजव यांनी दिली आहे.
9769995511 अपंगांनी या हेल्पलाइन नंबर.