पिक नुकसानाची पाहणी करण्यासाठी शनिवारी अकोला जिल्ह्याच्या दौºयावर आलेले परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना कौलखेड जहाँगिर परिसरातील ग्रामस्थांनी शेताच्या बांधावर जाण्यास विरोध केला. तुम्ही सरकारमध्ये असताना शेतकºयांसाठी काय केले, असा जाब विचारत शेतकºयांनी रावतेंना घेराव घातला. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार नितीन देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून रावते यांनी तेथून काढता पाय घेतला.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #DiwakarRaote #akola
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019