सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ख्वाजा युनूस एन्काऊंटर खटल्यातून वाझेंसह ३ जणांचे नावे वगळण्याचा निर्णय झाला होता आणि या निर्णयाला ख्वाजा युनूसच्या आईने कोर्टात आता आव्हान दिल आहे. हाय कोर्टात लवकरच यावर सुनावणी होणार आहे.
#SachinWaze #KhwajaYunus #Highcourt #SakalMedia