करोनचे संकट दूर करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून सीपीआर रुग्णालयांत वैद्यकीय उपचार साधनसामुग्री औषध साठा सज्ज आहे.यात प्रमुख घटक आहे तो व्हेंटिलेटर. त्याच्या तांत्रिक बाजू काय आहेत. उपचारांमध्ये उपयुक्तता कितपत आहे हे जाणून घेत आहोत डॉ. अक्षय बाफना यांच्याकडून.
सकाळ बातमीदार शिवाजी यादव
व्हिडिओ सुयोग घाटगे
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #MarathiNews #Maharashtra