जालना : देशात कोरोनाचा लढा सुरू आहे. मात्र, जालन्यात आरोग्य यंत्रणा झोपाकाढीत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जुना मोंढा परिसरात एक होम क्वारटाइन रुग्ण शुक्रवारी (ता.तीन) आढळून आला. याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलिस आणि रुग्ण वाहिलेला देण्यात आली. मात्र घटनास्थळी केवळ पोलिस दाखल झाले. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य यंत्रणा किंवा रुग्णवाहिका या या व्यक्तीच्या मदतीला आलीच नाही.
(बातमीदार : उमेश वाघमारे)
.
.
#jalna #maharashtra #police #quarantine #patients #roamingfreely #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideos #viralvideo