सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे फक्त अधिकृत पास काढून येणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास सूचना दिल्या आहेत. त्याबाबतचे निवेदन.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralVideo #Maharashtra #Satara #ShambhurajDesai