ज्या लोकांसाठी एकादशीला व्रत करणे शक्य नाही त्यांनी त्या दिवशी सात्त्विक भोजन करावे. एकादशीला लसूण, कांदा, मास, मासे, अंडी यांचे सेवन करू नये तसेच खोटं बोलणे, बेइमानी करणे, शारीरिक संबंध बनवणे टाळून देवाचे स्मरण करावे. तसेच एकादशीला भात खाणे निषिद्ध आहे.
जाणून घ्या पौराणिक आणि वैज्ञानिक कारण....