Corona Virus : आम्ही कोरोनामुक्त झालो : पुण्यातील त्या दांपत्याची प्रतिक्रिया
पुणे: “आम्ही कोरोनामुक्त झालो. निरोगी होऊन आता घरी जात आहे. इतर रुग्णही कोरोनामुक्त होतील,” असा विश्वास राज्यातील कोरोना बाधीत आढलेल्या दांपत्यांनी व्यक्त बुधवारी केला. या कोरोनामुक्त झालेल्या या दांपत्यांना आज घरी सोडण्यात आले. हिंदू नवीन वर्षाच्या, पाडव्याच्या दिवशी हे दांपत्य पुन्हा नवी गुढी उभारण्यासाठी खडखडीत बरे होऊन घरी गेले. गेले 16 दिवस ते महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगिकरण कक्षात उपचार घेत होते. तेथून बाहेर पडताना नायडू रुग्णालायातील अभिप्रायात हा विश्वास व्यक्त केला.
( व्हिडीओ : विश्वजित पवार)
#sakal #SakalNews #News #pune #corona #coronaNews #sakalVideo