पोलिसांसाठी परिस्थिती कधीच नाजूक नसते,किंवा कधीच चांगली नसते. आपण वर्तमानपत्रातून पाहतो.मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. काही लोकांनी तसे प्रयत्न केले तर आपण कमी पडणार नाही, आपण सर्वजण तसे करू, माझा माझ्यावर विश्वास आहे, कारवाई करताना संयम ठेवावा, अतिरेक झाला तर लक्ष द्यावे लागेल.
(संजय पांडे - पोलिस आयुक्त, मुंबई)
#sanjaypandey, #navneetrana, #ravirana, #sanjaypandeypoliceofficer,