नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा; फोन रेकॉर्डिंगवर शिवसेनेची प्रतिक्रिया

HW News Marathi 2022-09-07

Views 156

अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. गेल्या दहा दिवसातली ही पाचवी घटना असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला व पोलीस तातड़ीने पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. दरम्यान नवनीत राणा यांनी मुलीच्या आईला आपल्या घरी सोबत नेले. दोन तासामध्ये मुलीला आणावे असा अल्टीमेट नवनीत राणा यांनी पोलिसांना दिला आहे.

#NavneetRana #AmravatiPolice #LoveTraps #InterfaithMarriage #InterReligion #ManishThackeray #EknathShinde #LoveJihad #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS