अब्दुल सत्तारांच्या ‘त्या‘ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Lok Satta 2022-11-08

Views 3

शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यासंदर्भात चंद्रकात पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, 'सत्तारांच्या व्यक्तव्याला सहमती नाहीच पण दिलगिरी व्यक्त केल्यावर त्याच्यावरच्या प्रतिक्रियाही थांबायला हव्या होत्या'.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS